E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आंबोली घाट रस्त्यावर दरड कोसळली;वाहतूक कोंडी
Samruddhi Dhayagude
22 May 2025
बांधकाम विभागाने रस्ता केला पुर्ववत
सावंतवाडी : अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्याला झोडपले असून, सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आंबोली घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वस मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर ही घटना घडली. डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तातडीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचे काम सुरू केले. युद्धपातळीवर काम करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. वळीवाच्या पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिक चिंतेत पडले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटकांना आणि वाहनधारकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. दरड हटवण्याचे काम वेगाने सुरू असून, लवकरच रस्ता पूर्णपणे मोकळा होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आंबोली घाटाची जबाबदारी
आंबोली घाट आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित केला आहे आणि या विभागाने नुकतीच घाटाची डागडुजी केली आहे. असे असतानाही दरड कोसळल्याने आंबोलीतील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत किंवा घडण्याची शक्यता आहे अशा धोकादायक ठिकाणी पुरेसा वेळ आणि लक्ष देऊन सर्वेक्षण करण्याची गरज आहे.
Related
Articles
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
निवडणूक आयोगाने राहुल यांना फटकारले
08 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्ती सागर, वाळवंट व पालखी तळांची पाहणी !
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या सहा हजारांवर
09 Jun 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
निवडणूक आयोगाने राहुल यांना फटकारले
08 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्ती सागर, वाळवंट व पालखी तळांची पाहणी !
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या सहा हजारांवर
09 Jun 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
निवडणूक आयोगाने राहुल यांना फटकारले
08 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्ती सागर, वाळवंट व पालखी तळांची पाहणी !
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या सहा हजारांवर
09 Jun 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
निवडणूक आयोगाने राहुल यांना फटकारले
08 Jun 2025
बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक
08 Jun 2025
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्ती सागर, वाळवंट व पालखी तळांची पाहणी !
07 Jun 2025
बिजापूरमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
06 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या सहा हजारांवर
09 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भाषेचा अकारण वाद
2
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
3
अमेरिकेचा खोटेपणा उघड
4
जनसंख्येची मोजदाद (अग्रलेख)
5
विकासाला महत्त्व (अग्रलेख)
6
अमेरिकेत १२ देशांतील नागरिकांवर बंदी