E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेत १२ देशांतील नागरिकांवर बंदी
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
दहशतवादासह इतर धोके लक्षात घेत ट्रम्प सरकारचे मोठे पाऊल
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक मोठा निर्णय घेतला असून, अफगाणिस्तान आणि इराणसह एकूण १२ देशांतील नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच एका जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत, दहशतवादासह इतर धोक्यांना लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प सरकारचे मत आहे.
ट्रम्प सरकारच्या घोषणेनुसार, अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो गणराज्य, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा, लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला येथील नागरिकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी घालण्यात आली आहे.
प्रवास बंदीचाही निर्णय
ट्रम्प यांनी प्रवास बंदीचा मोठा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी या आधीही २०१७ मध्ये असा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी मुस्लिम देशांवर अशीच बंदी घातली होती. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे २०१७ मध्ये हजारो पर्यटक, व्यावसायिक आणि इतर नागरिकअडचणीत आले होते. त्या काळात अनेकांना परत पाठवण्यात आले. अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणार्या नागरिकांना प्रशासनाने बाहेरचा रस्ताही दाखवला होता.
का घातली बंदी?
ट्रम्प यांनी सांगितले, की निर्बंधांची व्याप्ती ठरवताना त्यांनी परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादविरोधी उद्दिष्टे विचारात घेतली आहेत. इतर देशांमधून येणारे नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहतात. आता याचीही काळजी घेतली जाईल. हा निर्णय ९ जूनपासून लागू केला जाईल.
Related
Articles
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
आम्ही दहशतवाद संपवतो;तुम्ही सन्मान का करता
18 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !