E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
मार्करामचे झुंझार शतक
लंडन
: दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाला नमवत शनिवारी ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. टेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली जे गेल्या २७ वर्षांत कोणालाच जमले नव्हते. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ५ फलंदाज राखून पराभूत करत जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेची मानाची गदा पटकावली. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर मार्कराम याने २०७ चेंडूत १३६ धावा केल्या. त्याच्या या झुंझार फलंदाजीमुळे आफ्रिकेला हा शानदार विजय गवसला. मार्कराम याने १४ चौकार मारले. नेहमी आयसीसी स्पर्धेतील उपांत्यफेरी आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करून पराभवाची चव चाखणार्या दक्षिण आफ्रिकेने यावेळी विजयाचा गुलाल उधळला आहे. आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत २७ वर्षांचा चोकर्स टॅग पुसून टाकला आणि आयसीसी चषकावर दुसर्यांदा नाव कोरले.
Related
Articles
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे
02 Jul 2025
बंगळुरुमधील दुर्घटनेनंतर बीसीसीआयकडून आयपीएलसाठी कडक नियमावली
27 Jun 2025
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
02 Jul 2025
उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
29 Jun 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप