E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
महावितरणच्या नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ सर्वोत्कृष्ट
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
पुणे : महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे पुणे परिमंडलाने ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. आता हे नाटक नाशिक येथील राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर बारामती परिमंडलाचे ‘राहिले दूर घर माझे’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.
पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा नुकताच समारोप झाला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला संचालक राजेंद्र पवार यांची मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल व दत्तात्रेय पडळकर तसेच मुख्य अभियंता सुनील काकडे, स्वप्निल काटकर (कोल्हापूर) आणि धर्मराज पेठकर (बारामती) यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महावितरणच्या कर्मचार्यांना नवऊर्जा देणारी ही नाट्यस्पर्धा आहे असे गौरवोद्गार राजेंद्र पवार यांनी काढले.
नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलकडून अजित दळवी लिखित ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’, कोल्हापूर परिमंडलाकडून चं. प्र. देशपांडे लिखित ‘सामसूम’ तर बारामती परिमंडलद्वारे शफाअत खान लिखित ‘राहिले दूर घर माझे’ ही नाट्यकृती सादर करण्यात आली. या नाटकांना पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
Related
Articles
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
वर्षभरात पीएमआरडीएकडे ३५० तक्रारी
16 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक