E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
स्कूबा डायव्हिंगवेळी दुबईत अभियंत्याचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
दुबई : दुबईतील जुमेराह समुद्र किनार्यावर स्कूबा डायव्हिंग करताना भारतीय इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला. इसाक पॉल ओलाक्केनगिल असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा केरळ येथील आहे. स्कूबा डायव्हिंग करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इसाक २९ वर्षांचा होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ओलाक्केनगिल हा त्याच्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दुबईला गेले होते. त्यांची पत्नी रेशम आणि धाकटा भाऊ इविन यांच्यासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जुमेराह समुद्र किनारी गेले होते. यावेळी त्यांनी स्कूबा डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला.
Related
Articles
जिवाशी खेळ (अग्रलेख)
11 Jun 2025
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक