E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
बीएसई आणि एमसीएक्स : दोन अढळ तारे
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
भाग्यश्री पटवर्धन
एखाद्या कंपनीच्या शेअर भावात वाढ होत असली तरी त्याची नेमकी कारणे आणि पूर्वेतिहास, बाजारबाह्य घटक आणि त्याचे परिणाम याचाही विचार गुंतवणूक करताना करणे कसे गरजेचे आहे, हे एमसीएक्स आणि बीएसईवरून कळेल.
देशातील जे बाजार शेअर बाजारात नोंदलेले आहेत, ते सध्या तरी दोनच आहेत. पहिली कंपनी म्हणजे शेअर बाजाराची आद्य प्रवर्तक मुंबई शेअर बाजार बीएसई. दुसरी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज म्हणजे एमसीएक्स. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे एनएसई कधी नोंद होणार याची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. शेअर वगळून इतर वस्तूंचे व्यवहार ज्या मंचावर केले जातात, तो म्हणजे एमसीएक्स. ही कंपनी गेल्या आठवड्यात चर्चेत आली. कारण त्याचे भाव काही दिवसात सुमारे नऊ टक्के वधारले!
शेअर वधारण्यामागे जे महत्वाचे कारण आहे ते आधी पाहू. कमॉडिटी फ्यूचर्स ट्रेडिंगमध्ये एमसीएक्सचा हिस्सा ९८ टक्के आहे. सेबीने नुकतीच इलेक्ट्रिसिटी डेरीवेटिव्ह व्यवहार सुरु करण्यास एमसीएक्सला परवानगी दिल्याचे मुख्याधिकारी प्रविणा राय यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले आणि हा शेअर तुफान तेजी दाखवू लागला. हा लेख लिहिताना मागील आठवड्यात एमसीएक्सच्या शेअरने ७००० रुपयांची पातळी ओलांडली. कंपनी नवा व्यवहार मंच सुरु करणार या शक्यतेने आगामी काळात त्यावरील व्यवहार वाढतील आणि पर्यायाने उलाढाल वाढून नफा क्षमता वाढेल.
या शक्यतेने भाव वधारले आहेत. बीएसईने केवळ आठ वर्षात पाचपट परतावा दिला आहे. या परताव्यात लाभांशाची रक्कम गृहीत धरलेली नाही. पूर्वी ज्यांच्याकडे १८ शेअर आहेत, त्यांना एकास दोन या प्रमाणे ३६ शेअर मिळाले. इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, ज्यांनी दीर्घकाळ गुंतवणूक केली, त्यांना हा परतावा दिसतो आहे.
शेअर बाजारात पी हळद अन् हो गोरी असे झटपट पैसे मिळत नाहीत! थांबा आणि वाट पहा, हेच धोरण लाभदायक ठरते. एखादे एक्सचेंज कंपनी म्हणून जेव्हा बाजारात नोंदली जाते तेव्हा त्याची ताकद किती असते हे यावरून लक्षात येते.
शिफारस आणि परतावा :
‘केसरी’मध्ये (२४ नोव्हेंबर २०२३ आणि ३ एप्रिल २०२५) गुंतवणूक मित्र या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखात ज्या शेअरचा उल्लेख करण्यात आला होता त्यातील दोन कंपन्यांनी किती परतावा दिला हे त्यांचे आजचे भाव पाहून कळेल. ज्या गुंतवणूकदार वाचकांनी लेख प्रसिद्ध झाल्याच्या आठवड्यात गुंतवणूक केली, त्यांना फायदा झाल्याचे लक्षात येईल. शिफारस केली तेव्हा एमसीएक्सचा भाव २९२० होता. (सध्याचा भाव ५२- wk high सह ७,५३१.०० ५२-wk low ३,४६५.८०) बीएसईचा शेअर भाव त्यावेळी खरेदी करणार्यांच्या पदरात भरभरुन माप पडले आहे. बीएसईचा गेल्या शुक्रवारचा भाव २९३३ रुपये होता.
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)
Related
Articles
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
हंगाम ‘इंग्लिश क्रिकेट’चा
15 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !