E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कोको गॉफला विजेतेपद
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
पॅरीस : अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी विजेती ठरली आहे. अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणार्या सबालेंकावर सनसनाटी मात करत कोको गॉफने फ्रेंच ओपन स्पर्धेत बाजी मारली.
पहिला सेट गमावल्यानंतरही गॉफने विजेतेपदावर मोहोर उमटवली. गॉफचं आजवरचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. अमेरिकन टेनिसस्टार कोको गॉफनं यंदाच्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. २१ वर्षांच्या गॉफनं अंतिम सामन्यात जगातली सध्याची नंबर वन टेनिसपटू आर्यना सबालेंकाला पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन जेतेपदावर आपलं नाव कोरलं.
तिनं पहिला सेट गमावल्यानंतरही हा सामना ६-७, ६-२, ६-४ अशा फरकानं जिंकला. २०१५ साली सेरेना विल्यम्सनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी गॉफ ही ही पहिलीच अमेरिकन टेनिसपटू ठरली. दरम्यान गॉफचं आजवरचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी तिनं २०२३ मध्ये वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !