E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ट्रम्प यांच्याविरोधातील लैंगिक छळाची पोस्ट हटवली
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
वॉशिंग्टन
: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील लैंगिक छळाची पोस्ट टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी समाजमाध्यमावरून हटवली आहे. ट्रम्प यांचे नाव जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्समध्ये असल्याचा दावा करत ट्रम्प यांनी याबाबत खुलासा करावा, असे मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.मस्क आणि ट्रम्प यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. दोघांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच जेफ्री एपस्टाईन हे नाव समोर आले. जेफ्री एपस्टाईनला अमेरिकेत लैंगिक गुन्हेगार म्हणून दोषी ठरवण्यात आले होते.
मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आरोप केला होता की, या प्रकरणाशी संबंधित फायली कधीही सार्वजनिक केल्या गेल्या नाहीत, कारण त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव होते. ही पोस्ट बुकमार्क करून ठेवा, सत्य लवकरच समोर येईल, असा इशारा देखील त्यांनी एका दुसर्या पोस्टमध्ये दिला होता. मात्र सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाल्यानंतर मस्क यांनी या सर्व पोस्ट हटवल्या आहेत.
जेफ्री एपस्टाईन हा एक अमेरिकन अब्जाधीश होता. त्यांच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. २०१९ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याने तुरूंगात आत्महत्या केली होती. एपस्टाईनच्या संपर्क यादीत अनेक उच्च-प्रोफाईल व्यक्तींची नावे होती. यामध्ये बिल क्लिटंन, प्रिन्स अँड्र्यू, मायकल जॅक्सन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश होता. या प्रकरणात व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या महिलेची भूमिका खूप महत्त्वाची होती. तिने स्पष्टपणे सांगितले होते की, एपस्टाईन तिला आणि इतर अल्पवयीन मुलींना बडे राजकारणी, अब्जाधीश आणि सेलिब्रिटींकडे पाठवत होता. गिफ्रे हिचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे.
Related
Articles
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक