E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सुप्रसिद्ध कंदी पेढ्यासाठी जीआय मानांकनाच्या हालचाली
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
सातार्यात पेढा उत्पादक व्यापारी संस्थेची नोंदणी
सातारा
, (प्रतिनिधी) : ऐतिहासिक शाहू नगरीच्या परंपरेचा इतिहास तपासला तर तो कंदी पेढ्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या पेढ्याचे भौगोलिक मानांकन मिळवण्याच्या दृष्टीने सामूहिक व संघटित प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सातारा शहरातील पेढा उत्पादक व्यापारी संघ एकत्र आला असून त्यांची संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे.
याबाबतचे नोंदणीकृत प्रमाणपत्र पेढे व्यापार्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते स्वीकारले. सातार्याचा कंदी पेढा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या वाहनांची चर्चा होते त्याच पद्धतीने सातार्यात आल्यावर हमखास कंदीपेढ्याची खरेदी हे समीकरण ठरलेले आहे, या पेढ्याची महती जागतिक पातळीवर पोहोचली आहे. मात्र, त्याला भौगोलिक मानांकन आजपर्यंत मिळालेले नव्हते ते मिळवून देण्याच्या दृष्टीने सातारा शहरातील सर्व कंदी पेढे व्यापारी एकत्र आले आहेत.
वाराणसी येथील पद्मश्री पुरस्कार विजेचे डॉक्टर रजनीकांत हे जीआय मान्यता मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत व पेटंट अॅटर्नीम्हणून अॅड. महेश निकम सहाय्य करत आहेत या संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्षा करिष्मा मोदी, उपाध्यक्ष कन्हैया पुरोहित, सचिव प्रशांत मोदी, खजिनदार योगेश मोदी, संस्थेचे सदस्य जयेश जोशी, विश्वप्रताप जाधव, स्वानंद लाटकर इत्यादी व्यापार्यांचा या संस्थेमध्ये समावेश आहे. त्यांनी पेढ्याच्याभौगोलिक मानांकनासाठी अत्यंत शिस्तबद्ध प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करून सातार्याच्या कंदी पेढ्याला हे मानांकन कसे मिळवून देता येईल यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक होत आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे सहकार्य या प्रकल्पाला लाभले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा या कंदीपेढ्याच्या भौगोलिक मानांकनाचे प्रयत्नांचे कौतुक केले आहे. कंदी पेढा आणि त्याचा गोडवा हा वादात येत आहे. सातार्याची ही ओळख कायदेशीरदृष्ट्या नोंदणीकृत व्हावी यासारखा दुसरा योग नाही.
Related
Articles
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक