E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
अनैसर्गिक संबंधास नकार दिल्याने हत्या
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
पुणे
: मंडई मेट्रो स्थानकाजवळ फिरस्त्या पुरूषाचा खून हा दारू पिल्यानंतर अनैसर्गिक संबंधास नकार दिल्यामुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकऱणी विश्रामबाग पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
मंडई मेट्रो स्थानकासमोरील शीतल बिअर बारच्या पार्किंगमध्य ५० ते ५५ वर्षांचा पुरूष हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या डोक्यावर, तोंडावर तसेच गळ्यावर मारहाण करुन त्याचा खुन करण्यात आला होता. या खुनाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक करत होते. त्यावेळी, खुन करणारा रमेश सत्रे हा त्याच्या भावाच्या शिरुरमधील बोर्हाडे मळा येथील सदनिकेवर असल्याची माहिती पथकाला खबर्याकडून मिळाली. त्यावरून, पोलिसांनी शिरुर येथे जाऊन रमेश सत्रे याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, खुन झालेल्या व्यक्तीला तो ओळखत नाही. त्याला दारु पाजल्यावर तो अनैसर्गिक संबंध करु देणार होता. मात्र, दारु पाजल्यानंतरही त्याने अनैसर्गिक संबंध करु देण्यास विरोध केल्याने त्याला मारल्याचे सत्रे याने सांगितले. पुढील कारवाईसाठी त्याला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
Related
Articles
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता
15 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता
15 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता
15 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता
15 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !