E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मेधा पाटकर यांना ओडिशातील रायगडामध्ये जाण्यापासून रोखले
Samruddhi Dhayagude
06 Jun 2025
भुवनेश्वर : बॉक्साईट खाणकामाच्या विरोधात निदर्शने सुरू असताना गुरुवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.पाटकर गुरूवारी सकाळी रायगड रेल्वे स्थानकावर पोहोचताच त्यांना दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी पारुल पटवारी यांनी दिला. ’नर्मदा वाचवा’ चळवळीच्या नेत्यांसह २० ते २२ कार्यकर्त्यांवर ही बंदी घालण्यात आली आहे.
पारुल पटवारी यांनी आदेशात म्हटले आहे की, रायगडा जिल्ह्यात त्यांच्या हालचाली आणि उपस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, सार्वजनिक शांतता बिघडू शकते आणि जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज आणि विकास प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो अशी भीती आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’माँ माती सुरक्षा मंच’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटकर आणि इतर काही कार्यकर्ते सहभागी होणार होते. रायगडा आणि कोरापुट जिल्ह्यात बॉक्साईट खाणकाम विरोधातल्या आंदोलनाचे नेतृत्व ‘माँ माती माझी सुरक्षा मंच’ करत आहे.पाटकर म्हणाल्या, मी देशाची नागरिक आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही,आम्ही देशाच्या शाश्वत प्रगतीची मागणी करतो.
दरम्यान, रायगडामध्ये प्रवेश नाकारल्यानंतर पाटकर गंजम जिल्ह्यातील बेरहमपूरला जातील. रायगडातील आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या काशीपूरमध्ये सुमारे २४० पोलिस तैनात करण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
क्रिकेट टिकविण्यासाठी कसोटी खेळणे आवश्यक : दिलीप वेंगसरकर
11 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक