E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नाशिकमधील भीषण अपघातात सहा ठार
Samruddhi Dhayagude
06 Jun 2025
भरधाव वेगातील मोटार थेट बंगल्यात घुसली
नाशिक : भरधाव वेगातील मोटार रस्त्याच्याकडेला असलेल्या एका बंगल्यात घुसली. या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. तर, एक जखमी आहे. मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. बुधवारी रात्री १० च्या सुमारास कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सटाणाच्या नामपूर येथील भदाण कुटुंबीय नाशिकमध्ये नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी गेले होते. समारंभानंतर ते सटाण्याकडे परतत होते. नाशिक-कळवण मार्गावर चालकाचे भरधाव वेगातील मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर, मोटार थेट एका बंगल्यात घुसली. या अपघातात कुटुंबातील चार सदस्यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्या एका नातेवाईकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. शैला वसंत भदाण (६२), मुलगी माधवी मेतकर (३२), नात त्रिवेणी मेतकर (४), नातेवाईक सरला भालचंद्र भदाण (५०), चालक खालिक मेहमूद पठाण (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, १२ वर्षांच्या उत्कर्ष मेतकर याचा रुग्णालयात उपचारादरमन मृत्यू झाला. या अपघातात भालचंद्र भदाण (५२) गंभीर जखमी झाले.
Related
Articles
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !