E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
Vikrant kulkarni
06 Jun 2025
पुणे
, : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत सलामीच्या लढतीत श्वेता मानेच्या उपयुक्त नाबाद 38 धावांच्या खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सोलापूर स्मॅशर्स संघाने 20 षटकात 6बाद 139 धावा केल्या. ईश्वरी अवसरे(8), ईश्वरी सावकार(1) हे सलामीची जोडी झटपट झाल्याने सोलापूर संघाशी सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यानंतर कर्णधार तेजल हसबनीसने 54चेंडूत 69 धावांची संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. तिने 5चौकार व 2 षटकार खेचले. तेजल व मुक्ता मगरे यांनी 85 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली. मुक्ता मगरेने 46चेंडूत 1चौकारासह 36 धावा केल्या. 139 धावांचे आव्हान पुणे वॉरियर्स संघाने 19.4 षटकात 5बाद 142धावा करून पूर्ण केले. यात सुहानी कहांडलने 38चेंडूत 4चौकाराच्या मदतीने 36धावा, ख़ुशी मुल्लाने 23 धावा केल्या. या सलामीच्या जोडीने 57 चेंडूत 54 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्वेता माने हिने 24 चेंडूत 5चौकाराच्या मदतीने नाबाद 38 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. श्वेता माने व अनुजा पाटील(30 धावा) यांनी तिसर्या गड्यासाठी 43चेंडूत 63 धावांची महत्वपूर्ण खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक : सोलापूर स्मॅशर्स: 20षटकात 6बाद 139धावा(तेजल हसबनीस 69(54,5ु4,2ु6), मुक्ता मगरे 36(46,1ु4), ख़ुशी मुल्ला 2-19, अनुजा पाटील 1-19, चिन्मयी बोरपाळे 1-26) पराभुत वि.पुणे वॉरियर्स: 19.4 षटकात 5बाद 142धावा (श्वेता माने नाबाद 38(24,5ु4), सुहानी कहांडल 36(38,4ु4), अनुजा पाटील 30(26,3ु4), ख़ुशी मुल्ला 23, ईश्वरी अवसरे 2-22, आरती केदार 1-33);सामनावीर - श्वेता माने.
Related
Articles
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
केदारनाथ दुर्घटने प्रकरणी हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा
16 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
18 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !