E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बंगळुरुला फक्त १४ कोटी रुपये मिळणार
Samruddhi Dhayagude
05 Jun 2025
बंगळुरु : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव करून आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले. आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर बंगळुरुला २० कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर उपविजेता ठरलेल्या पंजाब किंग्सच्या संघाला १४ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. मात्र दोन्ही संघांना मिळणार्या बक्षीसांच्या रकमेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
आयपीएलच्या विजेत्या संघाला पूर्ण रक्कम मिळत नाही, परंतु त्यावर लावलेल्या करानुसार रक्कम मिळते. आरसीबीला आयपीएलच्या बक्षीस रकमेवर लावलेला कर देखील भरावा लागेल. आरसीबीला बक्षीस रकमेच्या ३० टक्के करात भरावे लागतील. त्यानुसार, बंगळुरू संघाला ६ कोटी रुपये कर म्हणून द्यावे लागतील आणि बंगळुरु संघाला बक्षीस रकमेचे १४ कोटी रुपये मिळतील.
प्रीती झिंटाचा संघ पंजाब किंग्स आयपीएलमध्ये उपविजेता होता. पंजाब किंग्स संघाला १३ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली आहे. यावरही ३० टक्के कर आकारला जाईल, त्यानूसार पंजाब किंग्सच्या संघाला ३.९० कोटी रुपये कर म्हणून भरावे लागतील. त्यामुळे पंजाब किंग्सच्या संघाला बक्षिसाच्या रकमेत ९ कोटी १० लाख रुपये मिळतील.
आयपीएल २०२५ च्या पुरस्कारांची संपूर्ण यादी-
विजेता संघ - आरसीबी २० कोटी
उपविजेता - पंजाब किंग्ज संघ १२.५ कोटी
तिसर्या स्थानी राहिलेला संघ- मुंबई इंडियन् ७ कोटी
चौथ्या स्थानी राहिलेला संघ - गुजरात टायटन्स ६ कोटी
अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच - जितेश शर्मा १ लाख
अंतिम फेरीतील सामनावीर - कृणाल पांड्या ५ लाख रुपये
उदयोन्मुख खेळाडू - साई सुदर्शन १० लाख रुपये आणि ट्रॉफी
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - प्रसिद्ध कृष्णा (२५ विकेट्स) १० लाख रुपये आणि पर्पल कॅप
ऑरेंज कॅप - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स, ७५९ धावा) १० लाख रुपये आणि पर्पल कॅप
फँटसी किंग ऑफ द सीझन - साई सुदर्शन १० लाख रुपये आणि ट्रॉफी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर(एमव्हीपी) - सूर्यकुमार यादव १५ लाख रुपये आणि ट्रॉफी
फेअरप्ले पुरस्कार - चेन्नई सुपर किंग्ज १० लाख रुपये आणि ट्रॉफी
सुपर सिक्स ऑफ द सीझन - निकोलस पूरन (४० षटकार) १० लाख
ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन - मोहम्मद सिराज १० लाख
कॅच ऑफ द सीझन - कामिंदू मेंडिस १० लाख
सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - १० लाख
फोर ऑफ द सीझन साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) १० लाख खेळपट्टी आणि मैदान - दिल्ली कॅपिटल्स होम ग्राउंड ५० लाख
Related
Articles
वाचक लिहितात
16 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
शहर स्वच्छतेसाठी महापालिका राबविणार विशेष अभियान
14 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
शहर स्वच्छतेसाठी महापालिका राबविणार विशेष अभियान
14 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
शहर स्वच्छतेसाठी महापालिका राबविणार विशेष अभियान
14 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
13 Jun 2025
शहर स्वच्छतेसाठी महापालिका राबविणार विशेष अभियान
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !