E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युक्रेनने ड्रोनने उडवली रशियाची ४० लढाऊ बाँबर विमाने
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
सैबेरीयातील हवाई तळावर हल्ला
कीव : रशियाच्या हद्दीत घुसखोरी करत युक्रेनने सैबेरीया आणि आर्क्टिक्ट येथील हवाई तळावर रविवारी भीषण ड्रोन हल्ला केला. त्या हल्ल्यात रशियाची ४० हून अधिक बाँबफेकी लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत. युक्रेनपासून हजारो किलोमीटवर प्रथमच सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. या पैक काही विमानांची क्षमता अण्वस्त्र वाहून नेण्याची असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ला करण्यासाठी मालमोटारीद्वारे ड्रोन रशियाच्या हद्दीत नेण्यात आले. काल दुपारी रशियाच्या विविध हवाई तळांवर उभे असलेले ४० हून अधिक लढाऊ विमानांना ड्रोनने लक्ष्य केले. त्यामध्ये टीयू-९५ आणि टीयू-२२ स्ट्रॅटेजिक बॉम्बर या लढाऊ विमानांचाही समावेश होता. ही विमाने युक्रेनवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी तैनात केली जात होती. युक्रेनपासून ४ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या रशियाच्या इर्कुत्स्क प्रदेशातील बेलाया हवाई तळावरही हा हल्ला करण्यात आला आहे.
Related
Articles
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
पीएमपीमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावावर महापालिकेचा ‘यूटर्न’
11 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
पीएमपीमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावावर महापालिकेचा ‘यूटर्न’
11 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
पीएमपीमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावावर महापालिकेचा ‘यूटर्न’
11 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
वाहनांना एचएसआरपी बसवून घ्या
13 Jun 2025
पीएमपीमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याच्या प्रस्तावावर महापालिकेचा ‘यूटर्न’
11 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक