E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
येरवडा
: जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने वडगावशेरी, चंदननगर परिसरात तंबाखू, गुटखा विक्री करणार्या व्यापार्यांचा निषेध करून गुटखा, तंबाखू, सिगरेटची होळी करण्यात आली. शिवसेनाच्या पदाधिकार्यांनी चंदननगर येथील नागरिकांच्या जीवाची हानी होणार्या गुटखा, सिगारेट, तंबाखू या पदार्थाची होळी केली. डॉ. कल्याणजी गंगवाल व महानगर शिवसेना प्रमुख पुणे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते होेळी करून व्यसन मुक्तीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले.
डॉ. कल्याण गंगाळ म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात तरुणांचा वर्ग व्यसनाकडे वळत आहेत. यामुळे देशाची मोठी हानी होत आहे. यांना वेळीत सावरले पाहिजे. यासाठी सर्वांची जबाबदारी आहे. तंबाखू, गांजा, अंमली पदार्थांचे पीक घेणार्यावर तात्काळ कारवाई करून त्यांची शेती जप्त करावी. तसेच छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्या कारखानदारांना कडक शासन करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ चौधरी, शंकर संगम, उद्धव गलांडे, उदय खांडके, मनोज अष्टेकर ,रमेश साळुंखे, श्याम ताठे उपस्थित होते.
Related
Articles
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !