E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
Wrutuja pandharpure
31 May 2025
नवी दिल्ली
: राजधानी दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल अवजड उद्योग मंत्रालयाच्या सचिवांना शुक्रवारी मिळाला. त्यानंतर, एकच खळबळ उडाली. दरम्यान, ई-मेल खोटा असल्याचे दिल्ली अग्निशमन दलाच्या एका अधिकार्याने सांगितले.
केंद्रीय सचिवालयाजवळील इमारतीत म्हणजे उद्योग भवनात अनेक केंद्रीय विभाग आहेत. उद्योग भवन आयईडीने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल दुपारी १ च्या सुमारास प्राप्त झाला. त्यानंतर, सुरक्षा अधिकार्यांना सर्व परिसर दुपारी तीनपर्यंत रिकामा केला. यादरम्यान, अग्निशमन दलाचे तसेच बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक तेथे दाखल झाले. सायंकाळी पाचपर्यंत उद्योग भवनाची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर, बॉम्बची धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. यादरम्यान, उद्योग भवनात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अधिकारी परिसरातील सर्व वाहनांची कसून तपासणी करत होते. तसेच, उद्योग भवन परिसरातील नागरिकांचीही कसून चौकशी करण्यात आली.
Related
Articles
वाचक लिहितात
16 Jun 2025
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
चिनी दूतावासाने मानले भारतीय नौदलाचे आभार
11 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक