E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अवकाळी पावसामुळे भुईमुगासह पिके पिवळी पडली
Samruddhi Dhayagude
30 May 2025
शेतकर्यांचे नुकसान
मंचर, (प्रतिनिधी) : सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पावसाचा फटका बागायती भागातील शेती तरकारी पिकांना बसला आहे. अतीपावसामुळे भुईमुगासह इतर पिके पावसाच्या पाण्यामुळे पिवळी झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिके पिवळी झाल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये बारमाही बागायती शेती केली जाते. या भागात अनेक शेतकरी वेगवेगळ्या स्वरूपाचे तरकारी पिके घेत असतात. सध्या शेतकर्यांनी लावलेले तरकारी पिके अवकाळी पावसामुळे पिवळी पडली असून पिके खराब झाली आहेत. भुईमुगाचे पीक अनेक गावांमध्ये घेतले जाते. परंतु या भुईमुगाला अती पावसाचा फटका बसला असून भुईमुगाचे पिक पिवळे पडले आहे. तर काढणीला आलेल्या भुईमुगाच्या शेंगाही खराब होणार आहेत.
येणार्या कालखंडाचे भुईमूग काढणीला येतील. त्या भुईमुगाला सुद्धा या पावसामुळे फटका बसला आहे. त्यामुळे एकंदरीतच मान्सूनपूर्व झालेला या वळवाच्या पावसाचा फटका अनेक शेतकर्यांना बसला आहे.
Related
Articles
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
12 Jun 2025
नोकर्यांच्या बाजारपेठेत वाढती लगबग
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !