E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात आदित्य यांचीही चौकशी करा
Samruddhi Dhayagude
29 May 2025
निरुपम यांची मागणी
मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईत नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात ६५ कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहारात अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली जात आहे. मात्र, डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असून या प्रकरणी आदित्यची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी बुधवारी केली.
निरुपम म्हणाले की, गेल्या २० वर्षांत मिठी नदीच्या सफाईसाठी १२०० कोटींचा खर्च झाला आहे. अजूनही मिठी नदीची पूर्ण सफाई झालेली नाही. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला असून प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने ‘एसआयटीची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल आणि दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. गेल्या २० वर्षात १८ कंत्राटदारांना मिठी नदी सफाईचे काम दिले होते. २००५ पासून २०२२ पर्यंत महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता होती. त्यांच्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कुणालाही मुंबईत कंत्राट मिळायचे नाही हे सर्वांना माहित आहे, असे निरुपम म्हणाले.
Related
Articles
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
महात्मा फुले वाड्यात ‘वडाची पूजा’ हा त्यांच्या विचारांचा अपमान
11 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक