E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युक्रेनची चार गावे रशियाने बळकावली
Samruddhi Dhayagude
28 May 2025
किव्ह : युक्रेनच्या उत्तरेकडील सुमे विभागातील सीमेवरील चार गावे रशियान मंगळवारी ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर बाँब हल्ल्याची तीव्रता या परिसरात घटली आहे.रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सीमेवर बफर झोन निर्माण करण्याचे आदेश नुकतेच दिले होते. यानंतर सैन्य कारवाई करुन चार गावे ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा रशियाने वाढविला होता. आता त्याची तीव्रता कमी झाली असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. रशियाकडून आक्रमक कारवाई थांबविण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. दरम्यान, शुक्रवारी आणि रविवारी रात्री रशियाने युक्रेनवर ९०० ड्रोन डागले होते.
त्यापैकी रविवारी रात्रीचा हल्ला सर्वात मोठा ठरला होता. सुमारे ३५५ ड्रोनचा हल्ल्यासाठी वापर केला. सोमवारी आणि मंगळवारनंतर हल्ल्याचे प्रमाण घटले आहे. रशियाने ६० ड्रोनने हल्ला केल्याचे युक्रेनने सांगितले.
Related
Articles
कंत्राटी कामगारांना हक्कांपासून डावलेले जाते
13 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
जगातील नऊ देश अण्वस्त्रसंपन्न
17 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
बुलेट ट्रेनपेक्षा लोकलच्या सुधारणांवर पैसा खर्च करा
12 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !