E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कर्वेनगरमध्ये डोक्यावर झाड पडून तरूणाचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोनशेपेक्षा जास्त झाडपडीच्या घटना मागील वीस दिवसांमध्ये पुण्यात नोंदवण्यात आल्या आहेत. त्यातच, सोमवारी सायंकाळी झाड डोक्यावर पड़ल्यामुळे यंदा पावसामुळे एकाचा जीव गेल्याची घटना घडली.
कर्वेनगर येथील समर्थ पथावर अलंकार पोलिस ठाण्याजवळ झाड डोक्यावर पडल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. राहुल जोशी असे झाड पडून मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
राहुल जोशी हे सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून बाहेर निघाले होते. त्यावेळी, कुजलेल्या अवस्थेतील झाडाची फांदी ही जोशी यांच्या थेट डोक्यात पडली. यामध्ये जोशी हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तत्काळ रूग्णवाहिका बोलावून त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अलंकार पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
नरमाई
16 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
11 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
नरमाई
16 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
11 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
नरमाई
16 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
11 Jun 2025
पुण्यात संततधार; सर्वत्र पाणीच पाणी
17 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
नरमाई
16 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
11 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक