E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अवकाळी पावसामुळे वेळ नदीला पूर
Samruddhi Dhayagude
19 May 2025
वीज पडल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान
मंचर,(प्रतिनिधी): पेठ तालुका आंबेगाव येथे चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाउस पडत आहे. चार दिवसांपूर्वी उन्हाळ्यामध्ये कोरडी ठाक असणारी वेळ नदी वाहू लागली. एकीकडे पावसामुळे शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार असला तरी अनेक ठिकाणी वीज पडल्यामुळे घरातील इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान झाले आहे.
पेठ येथील भाजी बाजार तळाशेजारील अशोक विठ्ठल राक्षे यांच्या घराच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या खोलीवर विजेचा लोळ घराचा पत्रा फोडून भिंतीमध्ये घुसला. झालेल्या घटनेत सुदैवाने घरातील खोलीच्या एका कोपर्यात हा विजेचा लोळ कोसळल्याने राक्षे कुटुंबीय भयभीत झाले.परंतु सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र या घटनेत घरातील इलेक्ट्रिक फिटिंग, टीव्ही, फ्रीज, फॅनसह इलेक्ट्रिक साहित्य निकामी झाले. अशोक राक्षे यांचे अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या घराशेजारी असलेले संतोष भालेराव यांचा टीव्ही जळून खाक झाला. त्यांचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. पीडीसी बँकेचे एटीएम विजेच्या धक्क्याने बंद पडले. नक्की एटीएमचे किती नुकसान झाले हे एटीएम दुरुस्त करणारे टेक्निकल इंजिनिअर आल्यानंतरच कळणार आहे, असे बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेश चपटे यांनी सांगितले. बँकेच्या शेजारी असलेले वाकेश्वर झेरॉक्स या दुकानातील इन्वर्टर बॅटरी, वाय-फाय राऊटर जळून गेले.
Related
Articles
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण
31 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर
29 May 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग 4 जूनपासून
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार