E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
काळवीट शिकार प्रकरणातील अपिलांची २८ जुलैला सुनावणी
Samruddhi Dhayagude
17 May 2025
जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात एक महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. या प्रकरणात अभिनेता सलमान खान व अन्य बॉलिवूड कलाकारांशी संबंधित अपिलांची सुनावणी २८ जुलै रोजी घेण्याचे राजस्थान उच्च न्यायालयाने शुक्रवारी ठरविले.
अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांना दोषमुक्त केल्याच्या विरोधात राज्य सरकारने केलेले अपील तसेच दोषी ठरविल्याने त्या विरोधात सलमान खानने केलेले अपील यावर आता पुढील सुनावणी होईल. या प्रकरणात सलमान खान याला दोषी ठरविल्याचा निकाल न्यायालयाने ५ एप्रिल २०१८ रोजी दिला. तसेच त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र सहआरोपी असलेले अन्य कलाकार व स्थानिक रहिवासी दुष्यंत सिंह यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले.सुनावलेल्या शिक्षेविरोधात सलमान खानने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. सहआरोपींना निर्दोष ठरविण्यात आल्याच्या निकालाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले.
Related
Articles
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
पंजाबमधील युट्यूबर जसबीर सिंग याला अटक
05 Jun 2025
भरधाव मोटारीने बारा जणांना उडवले
01 Jun 2025
दोन महिन्यांत पीएमपी बसगाड्यांच्या १०० हून अधिक अपघातांची नोंद
02 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
श्रीपाद सोलापूरकर यांचे निधन
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर