E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली
Wrutuja pandharpure
17 May 2025
तिकिटासाठी रांगा
पुणे
: उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. तसेच तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकात ये-जा करणार्या प्रवाशांच्या बॅग तपासणीसाठी मुख्य प्रवेशद्वार येथे स्कॅनिंग लावले आहे. मात्र, गेली कित्येक दिवस हे स्कॅनर मशीन बंद आहे. तसेच नव्याने पादचारी पुलावर दोन बॅग स्कॅनिंग मशीन बसविण्यात आले आहे; परंतु येथून ये-जा करणार्या प्रवाशांचे बॅग तपासणीकडे आरपीएफ कर्मचार्यांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे. उन्हाळा सुरू असल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे विभाग आहे.
पुण्यातून दैनंदिन दोनशेपेक्षा जास्त गाड्या धावत असतात. त्यातून दीड लाखापेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात. सध्या उन्हाळी सुटी असल्याने रेल्वेला गर्दी वाढली आहे, शिवाय पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तरेत जाणार्या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. स्थानकावर प्रचंड गर्दी होती.
Related
Articles
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
05 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
अमेरिकेत १२ देशांतील नागरिकांवर बंदी
06 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
05 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
अमेरिकेत १२ देशांतील नागरिकांवर बंदी
06 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
05 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
अमेरिकेत १२ देशांतील नागरिकांवर बंदी
06 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
कोरोनाचे सक्रिय रुग्ण ४ हजारांवर
04 Jun 2025
पहिलीपासून हिंदीची सक्ती रद्दचा आदेश काढा अन्यथा आंदोलन
05 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
अमेरिकेत १२ देशांतील नागरिकांवर बंदी
06 Jun 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर