ढाका : बांगलादेशाचे माजी अध्यक्ष महमद अब्दुल हमीद यांनी देश सोडला आहे. ते थायलंडला रवाना झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी सांगितले की, हमीद यांनी घाईघाईत देश सोडला. अब्दुल हमीद २०१३ ते २०२३ पर्यंत अध्यक्ष होते. शेख हसीना यांच्या अवीम लीग पक्षाशी त्यांचा संबंध आहे. अनेक खटले सुरु आहेत. बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार महमद युनूस यांनी नुकतीच शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घातली आहे.
Fans
Followers