E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारत-पाकिस्तानच्या वादात पडणार नाही
Samruddhi Dhayagude
10 May 2025
अमेरिकेची भूमिका
वॉशिंग्टन : पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून ठार मारले. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र डागत जवळपास दीडशे दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती चिघळली आहे. त्यावर जगाचे लक्ष्य आहे. याचदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत-पाकिस्तान वादात अमेरिका पडणार नाही, तसे करण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हान्स म्हणाले, भारत-पाकिस्तान तणावात अमेरिका पडणार नाही. आम्ही भारतालाही शस्त्र टाकण्यास सांगू शकत नाही. अमेरिका ही परिस्थिती नियंत्रित करण्याच्या स्थितीत नाही, ते आमचे काम नाही. आम्ही राजनैतिक मार्गांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत. आशा आहे की, एका व्यापक प्रादेशिक युद्धात किंवा आण्विक संघर्षात याचे रूपांतर होणार नाही. सध्या तरी आम्हाला असे वाटत नाही, असे व्हान्स यांनी सांगितले.
Related
Articles
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
सोलापूरात विमानसेवा सुरू
6
चेरीचा हंगाम बहरला