E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शिर्डीत ‘हाय अलर्ट’
Samruddhi Dhayagude
10 May 2025
शिर्डी, (वार्ताहर) : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी पोलिस अधिकार्यांसह साई मंदिर आणि विमानतळ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, पोलिस निरीक्षक रणजित गलांडे आणि मंदिर सुरक्षा प्रमुख सतीश घोटेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली असून, मंदिरात येणार्या प्रत्येक भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. परिसरात येणार्या ग्रामस्थांची आणि मंदिरातील कर्मचार्यांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. या सोबतच मंदिरात आणली जाणारी फुले आणि प्रसादाचे साहित्यदेखील बारकाईने तपासले जात आहे. दिवसभरात अनेक वेळा बाँब शोधक पथकाकडूनही मंदिराच्या परिसराची तपासणी केली गेली..
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त
07 Jun 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
महिला अधिकार्याची भाजप पदाधिकार्याकडून छळवणूक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?