E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पंजाबविरुद्ध दिल्ली सामना पावसाने खोळंबला
Wrutuja pandharpure
09 May 2025
धर्मशाला
: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुरुवारी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला क्रिकेट मैदानावर झालेल्या पंजाबविरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्याआधी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हा सामना खोळंबला. त्यानंतर तब्बल दीडतासानंतर नाणेफेक झाली. आणि नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
टी. नटराजन हा दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसतो. दुखापतीतून सावरून पुन्हा पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या भारतीय जलदगती गोलंदाज आतापर्यंत आयपीएलमध्ये ज्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिसला त्या संघाविरुद्धच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. पण हा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे नटराजनला गोलंदाजीची संधीच मिळाली नाही. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याच्या कमबॅकवर नजरा असतील. इथं एक नजर टाकुयात आयपीएलमधील त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर टी. नटराजन हा टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानातून आयपीएलमध्ये एन्ट्री मारणारा क्रिकेटर आहे. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बीएसएनलचे प्रतिनिधीत्व करताना तो आपल्या गोलंदाजीमुळे प्रकाशझोतात आलेला खेळाडू आहे. २०१५ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत तमिळनाडूकडून आपल्या गोलंदाजीची छाप सोडल्यावर २०१७ मध्ये पंजाबच्या संघाने ३ कोटी रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. त्यानंतर २०१८ ते २०२४ या कालावधीत तो सनरायझर्स हैदराबादचा प्रमुख गोलंदाजाच्या रुपात खेळला. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर बीसीसीआयनेही त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सनं १०.७५ कोटींसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. टी. नटराजन याने आतापर्यंत ६२ आयपीएल सामने खेळले असून त्याच्या खात्यात ६७ विकेट्स जमा आहेत.
Related
Articles
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
29 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
29 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
29 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
28 May 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
29 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहिंदर कुमारचे दोन्ही पाय कापले
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
तुर्कस्तानला दणका
4
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
5
आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
राज्यात मान्सून स्थिरावला