E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
राजाराम पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने कोंडी
Wrutuja pandharpure
02 May 2025
ठेकेदार कंपनीला महापालिकेची नोटीस
पुणे
: महापालिका प्रशासनाला कल्पना न देता सिंहगड रोड व कर्वे नगरला जोडणारा छत्रपती राजाराम पुल वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांना अभूतपूर्व कोंडीचा सामना करावा लागला. यानंतर सर्वच स्तरांतून प्रखर टीका झाल्यानंतर एक्सपान्शन जॉइंटचे काम करणारर्या ठेकेदार कंपनीला महापालिकेने नोटीस बजावली आहे. याबाबत तीन दिवसात खुलासा देण्याचे आदेश देतानाच निविदेतील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने शहरातून वाहनार्या नदीवरील विविध पूल व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. यामध्ये ११ पुलांचे बेअरिंग व एक्सपान्शन जॉइंटचे कामे करावी लागणार आहेत. त्यानुसार प्रकल्प विभागाने पूना हॉस्पिटल, एस. एम. जोशी आणि संगमवाडी येथील पुलाचे काम केले आहे. छत्रपती राजाराम पुलाच्या एक्सपान्शन जॉइंटचे काम केले जाणार आहे. या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी एक महिना बंद करून हे काम केले जाणार आहे. त्यानंतर दुसरी बाजू बंद ठेवून दुसर्या बाजूचे काम केले जाणार आहे. दोन्ही बाजूचे काम किमान दोन महिने चालणार आहे.
मात्र, हे काम करणार्या द फ्रेसीनेट प्रेस्ट्रेस्ड काँक्रीट कंपनीने महापालिका प्रशासनाला कसलीही कल्पना न देता सोमवारी सकाळी छत्रपती राजाराम पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करून एक्सपान्शन जॉइंटचे काम सुरू केले. यामुळे सिंहगड रस्त्यावर व कर्वे नगरमध्ये अभूतपूर्व वाहतुक कोंडी झाली. मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याने आरद्या तासात काम बंद करून पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, नागरिकांना पुढील चार ते पाच तास वाहतुक कोंडीची झळ सहन करावी लागली. यावरून महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर प्रकल्प विभागाने काम करणार्या द फ्रेसीनेट प्रेस्ट्रेस्ड काँक्रीट कंपनीला नोटीस बजावली आहे. याबाबत तीन दिवसात खुलासा द्यावा, असे आदेश देत निविदेतील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्याचा इशारा नोटीसद्वारे दिला आहे.
Related
Articles
खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघातकी स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू
13 May 2025
विराट-रोहित एकदिवसाच्या विश्वचषकात दिसणार नाहीत : गावसकर
14 May 2025
वानखेडे स्टेडियमवर एका स्टॅन्डला रोहित शर्माचे नाव
16 May 2025
गाझातील आश्रयस्थानावर इस्रायलच्या हल्ला; १६ जणांचा मृत्यू
13 May 2025
गोळीबारात अधिकार्यासह सहा ठार
11 May 2025
पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच : मोदी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
भारत-पाक तणाव निवळणार
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका