E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
श्री महागणपतीला ५००१ आंब्यांचा महानैवेद्य
Samruddhi Dhayagude
02 May 2025
रांजणगाव गणपती, (प्रतिनिधी) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीय्येनिमित्त ५००१ आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. हा आंब्यांचा महानैवेद्य सायंकाळी महागणपतीच्या सामूहिक आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.
श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान हे अष्टविनायकातील महत्वाचे व आठवे स्थान आहे. पहाटे ५ वाजता अभिषेक करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी १२ वाजता महापुजा व महानैवेद्य मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते करण्यात आला. अक्षयतृतीय्या निमित्त गणेशभक्त किरण मेणकर व बाळकृष्ण जांभळे यांच्या तर्फे महागणपती ला ५००१ आंब्यांची आरास करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी, भाविक, ग्रामस्थ, देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.
Related
Articles
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
12 May 2025
फिलीपिन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
14 May 2025
विकास की विनाश?
11 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ७६ धावांनी विजय
10 May 2025
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
12 May 2025
फिलीपिन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
14 May 2025
विकास की विनाश?
11 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ७६ धावांनी विजय
10 May 2025
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
12 May 2025
फिलीपिन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
14 May 2025
विकास की विनाश?
11 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ७६ धावांनी विजय
10 May 2025
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
12 May 2025
फिलीपिन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
14 May 2025
विकास की विनाश?
11 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ७६ धावांनी विजय
10 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका