E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
15 May 2025
जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे पण जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा आपले चांगले कर्म कमी पडते आणखीन चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
या जगात सर्वात...
मोठी संपत्ती बुद्धी
सर्वात चांगल हत्यार धैर्य
सर्वात चांगली सुरक्षा विश्वास
सर्वात चांगले औषध हसू
आणि आश्चर्य म्हणजे हे
सर्व विनामूल्य आहे.
--
नॉर्मल माणूस वडापाव खातो,
मग तोच आजारी पडला की हॉस्पिटलमध्ये सफरचंद खातो...
आणि त्याचे नातेवाईक बाहेर उभे राहून वडापाव खातात
कुणी तुमच्यासाठी रुपये खर्च करतील, तर कुणी वेळ खर्च करतील, वेळ खर्च करणार्या व्यक्तीला नेहमी जास्त महत्व आणि सन्मान द्यावा, कारण तो तुमच्यासाठी जीवनाचे ते क्षण खर्च करतोय जे त्याला ते कधीच परत मिळणार नाही...
--
तो : साहेब, हे बघा, हेल्मेट आहे डोक्यावर, पोल्युशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, आरसी बुक सगळं आहे, अजून काही राहिलंय?
साहेब : अरे पण गाडी कुठाय?
तो : तुम्ही दिसलात म्हणून मागे पार्क करून आलोय, कागदपत्रे चेक करून घेतले, आता आणतो...
--
बायको : मला आज बरं वाटत नाहिये.
नवरा : अरेच्चा! पण, मी तर आज तुला शॉपिंगला न्यायचा विचार करत होतो.
बायको : जानू! मी गंमत करत होते.
नवरा : हो का! मी पण गंमतच करतोय.
--
एकदा भगवान श्रीकृष्णांना जेवणासाठी उशीर झाला, रुक्मिणीने कारण विचारले असता भगवान म्हणाले, ’एकजण जेवण करायचा राहिला होता. यावर रुक्मिणी म्हणाली, आपण सर्वांच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे का?’ भगवंतांनी होकारार्थी उत्तर दिले. रुक्मिणीने कुंकवाच्या डबीत एक कीडा बंद करून ठेवला. दुसर्या दिवशी भगवान जेवणासाठी आले तेव्हा रुक्मिणीने विचारले, ’सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळाले का? भगवान श्रीकृष्णांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर रुक्मिणीने कुंकवाची डबी उघडली तर डबीतील किड्याच्या तोंडात तांदळाचा दाणा होता. डबी बंद करताना रुक्मिणीच्या कपाळी असलेल्या कुंकूम तिलकावरून तो तांदळाचा दाणा डबीत पडला होता. भगवान हसले व म्हणाले, ’रुक्मिणी! ज्याची केवळ माझ्यावरच श्रद्धा आहे त्याचे जेवणच काय, सर्वच गोष्टींचे दायित्व मी स्वीकारत असतो!
तात्पर्य : कर्ता करविता तो एकच ईश्वर आहे, त्याच्या आज्ञेशिवाय पान सुध्दा हलत नाही फक्त मनापासून श्रध्दा व विश्वास असावा मग सुख असो वा दुःख! परमेश्वर तुमची कधीच साथ सोडणार नाही...
Related
Articles
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?