E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बिजापूरमध्ये २४ नक्षलवादी शरण
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सोमवारी २४ नक्षलवादी पोलिसांना शरण आले. यातील १४ नक्षलवाद्यांवर २८.५० लाखांचे बक्षीस जाहीर होते. छत्तीसगढ- तेलंगणाच्या सीमेवरील भागात २१ एप्रिलपासून २४ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी नक्षलविरोधी मोहिमेत आहेत. काल शरण आलेल्या २४ नक्षलवाद्यांमध्ये ११ महिला नक्षलवादी आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
सुद्रू हेमला आणि कमली मोदियम उर्फ उर्मिला यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. जयमोती पुनेम आणि मंगू पुनेम यांच्यावर अनुक्रमे ३ लाख आणि ५० हजारांचे बक्षीस होते. शामनाथ कुंजम, चैतू कुरसम, बुच्ची माडवी उर्फ रोशनी, सुखमती उर्सा आणि सोमली हेमला यांच्यावर प्रत्येकी २ लाखांचे बक्षीस होते. तर बुज्जी पदम , सुक्को पुनेम (२८), हिडमे वेको आणि सोमली (२२०) आणि सोमली (२३) यांच्यावर प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस होते, असेही ते म्हणाले.
Related
Articles
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
11 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
हापूसचा हंगाम संपला; बाजारात तुरळक आवक
17 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
11 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
हापूसचा हंगाम संपला; बाजारात तुरळक आवक
17 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
11 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
हापूसचा हंगाम संपला; बाजारात तुरळक आवक
17 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
11 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
हापूसचा हंगाम संपला; बाजारात तुरळक आवक
17 May 2025
’ऑपरेशन सिंदूर’ भारताच्या अपेक्षेपेक्षा यशस्वी
15 May 2025
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?