E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’चे ९५ टक्के काम पूर्ण
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम शेवटच्या टप्प्यात असून या प्रकल्पातील सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव नविन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव दशपुते आदी यावेळी उपस्थित होते.
सुमारे १३. ३० कि.मी. लांबीच्या मिसिंग लिंकच्या पॅकेज एक आणि दोनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. शेवटचा टप्प्यातील सर्वाधिक उंचीचे पुलाचे काम सध्या सुरू आहे. हवेचा दाब आणि पुलाचे काम याची सातत्याने चाचणी करीत काम सुरू आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासात अजून २० ते २५ मिनीटांची बचत होणार असून त्याचे काम करताना कुठलीही तडजोड करू नका. उंचीवरील काम करताना अधिक काळजीपूर्वक करा, कामाची प्रत्येक पातळीवर चाचणी करीत जा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
Related
Articles
दरवर्षी रस्ते अपघातात १२ लाख नागरिकांचा मृत्यू
15 May 2025
घरमालकांनी ४० टक्के सवलतीसाठी अर्ज करावा
11 May 2025
बंकर उभारणीवर भर
13 May 2025
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
12 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार
11 May 2025
दरवर्षी रस्ते अपघातात १२ लाख नागरिकांचा मृत्यू
15 May 2025
घरमालकांनी ४० टक्के सवलतीसाठी अर्ज करावा
11 May 2025
बंकर उभारणीवर भर
13 May 2025
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
12 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार
11 May 2025
दरवर्षी रस्ते अपघातात १२ लाख नागरिकांचा मृत्यू
15 May 2025
घरमालकांनी ४० टक्के सवलतीसाठी अर्ज करावा
11 May 2025
बंकर उभारणीवर भर
13 May 2025
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
12 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार
11 May 2025
दरवर्षी रस्ते अपघातात १२ लाख नागरिकांचा मृत्यू
15 May 2025
घरमालकांनी ४० टक्के सवलतीसाठी अर्ज करावा
11 May 2025
बंकर उभारणीवर भर
13 May 2025
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
12 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
युक्रेन महिन्याच्या युद्धबंदीसाठी तयार
11 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली