E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
स्थानिक पंधरा नागरिकांची दहशतवाद्यांना मदत!
Samruddhi Dhayagude
28 Apr 2025
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या स्थानिक १५ नागरिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याचे उघड होत आहे. पंधराही जण दहशतवाद्यांचे हस्तक होते. ते त्यांना दहशतवादी हल्ल्यासाठी मदत करत होते. प्रकरणातील तीन संशयितांना पकडले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक हस्तकांना ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, पहलगाम येथील पर्यटनस्थळावर हल्ला केल्यानंंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पसार झाले असून ते तेथे लपून बसले आहेत. त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी पहलगाम हल्ल्याचा तपास हाती घेतला आहे. त्यासाठी अधिकार्यांचे एक पथक तयार केले आहे. त्यामध्ये पोलिस महानिरीक्षक, उप पोलिस महानिरीक्षक आणि पालिस अधिक्षक यांचा समावेश आहे. सर्व जण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी संस्थेचे अधिकारी आहेत. बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा जबाब घेणार आहेत. हल्ल्याचा घटनाक्रम ते ऐकून घेणार आहेत. घटनास्थळावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याची ठिकाणे याबाबत काटेकोर तपास केला जात आहे. पथकामध्ये न्याय वैद्यक आणि अन्य तज्ज्ञ देखील सामील आहेत. दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान कसे रचले आणि क्रूर हल्ला कसा घडवून आणला ? याचा तपास केला जाणार आहे. दरम्यान, एनआयएचे पथक बुधवारपासून घटनास्थळी आले आहे. त्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी शोध मोहीम राबविली आहे. केंद्रीय गृहंमत्र्यांच्या आदेशानंतर पथक हल्ल्याचा सर्व बाजूंनी तपास करत आहे.
Related
Articles
जॉर्ज फर्नांडिस यांच्या पत्नी लैला कबीर यांचे निधन
17 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
पानिपतमधून पाकिस्तानी गुप्तहेर अटक
14 May 2025
जॉर्ज फर्नांडिस यांच्या पत्नी लैला कबीर यांचे निधन
17 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
पानिपतमधून पाकिस्तानी गुप्तहेर अटक
14 May 2025
जॉर्ज फर्नांडिस यांच्या पत्नी लैला कबीर यांचे निधन
17 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
पानिपतमधून पाकिस्तानी गुप्तहेर अटक
14 May 2025
जॉर्ज फर्नांडिस यांच्या पत्नी लैला कबीर यांचे निधन
17 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
14 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
13 May 2025
पानिपतमधून पाकिस्तानी गुप्तहेर अटक
14 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
भारत-पाक तणाव निवळणार
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका