E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
मराठी अस्मिता वार्यावर?
Wrutuja pandharpure
28 Apr 2025
माझेही मत
नवीन शैक्षणिक धोरण हे आपण यापूर्वीच लागू केले आहे. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे, हा आपला आग्रह आहे. त्यासोबत देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी एक संपर्क सूत्राची भाषा म्हणून आहे. ही भाषादेखील लोकांनी शिकली पाहिजे असा प्रयत्न आहे. परंतु, कुणालाही इंग्रजी किंवा अन्य भाषा शिकता येईल आणि त्यासाठी कुठलीही मनाई नाही, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी एकाच वेळेस मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर नव्हे, दगडांवर पाय ठेवून सर्वांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यात ६९ टक्के मराठी भाषिक आहेत. मग १३ टक्के हिंदी भाषिकांचे हित जपण्यासाठी किती जलद कार्यतत्परता विद्यमान राज्य सरकारने दाखविली?
येथे पाहुणे असंख्य पोसते मराठी आणि हेच पाहुणे मराठी भाषिकांवर शिरजोर होत आहेत. बहुसंख्य असूनही मराठी भाषा बोलण्यास नकार देणार्या अमराठी लोकांची अरेरावी दिवसेंदिवस वाढतच आहे. १३ टक्के असलेल्या हिंदी भाषिकांचे हित जपण्यासाठी ६९ टक्के मराठी भाषिकांवर ज्यांची मातृभाषा मराठी आहे, अशा मराठी भाषिकांवर हिंदी भाषा लादणे ही मराठी भाषेची आणि मराठी माणसांची थट्टाच नव्हे काय? राज्यात राहून सोपी आणि साधी सरळ असलेली मराठी भाषा १३ टक्के हिंदी भाषिक का शिकून घेत नाहीत? यांना मराठी येते परंतु बोलायची नाही. येथे राज्यात कमावलेला पैसा प्रसिद्धी चालते; पण राज्याची भाषा बोलायची किंवा आत्मसात करायची नाही. कारण, अमराठी लोकांना जाणूनबुजून मराठीची अवहेलना करावयाची आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या मराठी भाषेच्या पर्यायाने मराठी माणसांच्या संघर्षावरून हेच दिसत आहे. केवळ केंद्राने अनिवार्य केले म्हणून मम म्हणून मराठी भाषेच्या अस्मितेवर पळीभर पाणी सोडून मराठी भाषिक आणि मराठी माणसांना मराठी अस्मिता, मराठी बाणा वार्यावर सोडला आहे.
दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई
Related
Articles
कोंढव्यातील ’त्या’जागेचा सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल
16 May 2025
मालदीवला भारताकडून ४२३ कोटींची मदत
13 May 2025
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
14 May 2025
तर रक्तपात पाहावा लागला नसता : उमर
11 May 2025
मंचर एसटी आगाराची अक्कलकोट बस सेवा सुरू
12 May 2025
रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली
17 May 2025
कोंढव्यातील ’त्या’जागेचा सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल
16 May 2025
मालदीवला भारताकडून ४२३ कोटींची मदत
13 May 2025
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
14 May 2025
तर रक्तपात पाहावा लागला नसता : उमर
11 May 2025
मंचर एसटी आगाराची अक्कलकोट बस सेवा सुरू
12 May 2025
रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली
17 May 2025
कोंढव्यातील ’त्या’जागेचा सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल
16 May 2025
मालदीवला भारताकडून ४२३ कोटींची मदत
13 May 2025
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
14 May 2025
तर रक्तपात पाहावा लागला नसता : उमर
11 May 2025
मंचर एसटी आगाराची अक्कलकोट बस सेवा सुरू
12 May 2025
रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली
17 May 2025
कोंढव्यातील ’त्या’जागेचा सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल
16 May 2025
मालदीवला भारताकडून ४२३ कोटींची मदत
13 May 2025
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
14 May 2025
तर रक्तपात पाहावा लागला नसता : उमर
11 May 2025
मंचर एसटी आगाराची अक्कलकोट बस सेवा सुरू
12 May 2025
रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली
17 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
4
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार