E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी देहूरोडमधील पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद
Wrutuja pandharpure
27 Apr 2025
पिंपरी
: काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या देहूरोड येथील एका नागरिकाच्या मोबाईलमध्ये पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी कैद झाले आहेत. या दोन दहशतवाद्यांची छायाचित्र नकळतमध्ये मोबाईलमध्ये कैद झाली आहेत.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. या दहशतवाद्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तसेच, भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.तीन संशयितांची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. शिवाय, चार दहशतवाद्यांची छायाचित्रेदेखील समोर आली आहेत. याशिवाय, घटनेची अनेक चित्रफिती दररोज समोर येत आहेत. यामध्ये दहशतवादी कशाप्रकारे कौर्य करत आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहेत. अशातच दोन दहशतवाद्यांची छायाचित्रे देहूरोड येथील एका नागरिकाच्या कॅमेर्यात कैद झाले आहेत.
देहूरोडमधील रहिवासी असलेले श्रीजीत रमेशन हे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पहलगामपासून साडेसात किलोमीटरवर असलेल्या बेताब खोर्यात श्रीजीत हे मोबाईलमध्ये आपल्या मुलीचा रिल्स तयार करत होते. हे रिल्स काढणे सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्याचे त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहेत. श्रीजित रमेशन यांनी याबाबतची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) दिली आहे. आता एनआयएकडून याची तपासणी केली जाणार आहे.
Related
Articles
शहरात टँकरच्या संख्येत वाढ
10 May 2025
अंबाबाई, जोतिबा मंदिरात आता भाविकांसाठी वस्रसंहिता
14 May 2025
आईला रुग्णालयात दाखल करून पुत्र देशासाठी सीमेवर रवाना
11 May 2025
यंदा सरासरीपेक्षा जादा पावसाची शक्यता
15 May 2025
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
शहरात टँकरच्या संख्येत वाढ
10 May 2025
अंबाबाई, जोतिबा मंदिरात आता भाविकांसाठी वस्रसंहिता
14 May 2025
आईला रुग्णालयात दाखल करून पुत्र देशासाठी सीमेवर रवाना
11 May 2025
यंदा सरासरीपेक्षा जादा पावसाची शक्यता
15 May 2025
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
शहरात टँकरच्या संख्येत वाढ
10 May 2025
अंबाबाई, जोतिबा मंदिरात आता भाविकांसाठी वस्रसंहिता
14 May 2025
आईला रुग्णालयात दाखल करून पुत्र देशासाठी सीमेवर रवाना
11 May 2025
यंदा सरासरीपेक्षा जादा पावसाची शक्यता
15 May 2025
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
शहरात टँकरच्या संख्येत वाढ
10 May 2025
अंबाबाई, जोतिबा मंदिरात आता भाविकांसाठी वस्रसंहिता
14 May 2025
आईला रुग्णालयात दाखल करून पुत्र देशासाठी सीमेवर रवाना
11 May 2025
यंदा सरासरीपेक्षा जादा पावसाची शक्यता
15 May 2025
गृहनिर्माण संस्थांसमोरील आव्हाने
10 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
मसूद अजहरचे कुटूंब संपले
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
जातींची नोंद काय साधणार?
6
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)