E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पूर्णानगर येथे आंबा महोत्सव
Wrutuja pandharpure
27 Apr 2025
पिंपरी
: स्वराज्य स्वयंरोजगार संस्था व जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय क्रीडांगण, पूर्णा नगर येथे हापुस आंबा महोत्सवाचे उद्घाटन झाले. महोत्सवाची सुरुवात ही लहान मुलांना मोफत ओरिजनल हापूस आंबे खायला देऊन स्पर्धा घेऊन करण्यात आली, लहान मुलांनी हापूस आंब्यावर यथेच्य ताव मारला.
या महोत्सवामध्ये कोकणातील नैसर्गिकरित्या पिकवलेला ओरिजनल देवगड व रत्नागिरी हापूस आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीला आहे, त्याचप्रमाणे काजू, कोकम, सोलकढी कैरी पन्हं, उकडीचे मोदक, आंबोळी, घावणे, चटणी, पुरणपोळी,आमरस पुरी, दाल पकवान, कच्ची दाबेली पॅटीस असे विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत, लहान मुलांकरिता खेळणी ही उपलब्ध आहेत,आज पहिल्याच दिवशी नागरिकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला, रविवार सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे, आंबा विक्री सकाळी आठ वाजल्यापासून सुरू राहणार आहे.
Related
Articles
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त
13 May 2025
भारतीय लष्कराची गर्जना रावळपिंडीपर्यंत : राजनाथ
12 May 2025
काळवीट शिकार प्रकरणातील अपिलांची २८ जुलैला सुनावणी
17 May 2025
उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा
11 May 2025
हकालपट्टीच हवी
16 May 2025
आयपीएलमध्ये कोहलीला चाहत्यांकडून मिळणार भेटवस्तू
14 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?