E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली
Wrutuja pandharpure
27 Apr 2025
पुणे
: कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी कोयता, मिरची पुड, दोरी, दुचाकी, असा ४० हजार रुपयांचा माल जप्त केला.
याबाबत पोलिस अंमलदार हनुमंत मासाळ यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ गोरक्ष चौधरी (वय- २३ रा. जय शंकर कॉलनी, अंजनी नगर, कात्रज), ओंकार महादेव देवकाते (वय-२२, रा. गल्ली क्रमांक ७, संतोष नगर, कात्रज) आणि रघुनाथ प्रकाश मटकट्टे (वय-१८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आंबेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रतिकांत कोळी व पोलिस अंमलदार भोसले, कातुर्डे, हनुमंत मासाळ हे २४ एप्रिल रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना आरोपी पुणे-सातारा रस्त्यावरील गंधर्व लॉन्सच्या मोकळ्या मैदानात अंधारामध्ये ५ ते ६ जण घातक हत्यारासह थांबले असल्याची माहिती मिळाली.
त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळी टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील तिघांनाच पकडण्यात पोलिसांना यश आले. तर तीनजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोयता, दुचाकी, मिरची पुड, आणि दोरी असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत पैशांची आवश्यकता असल्यामुळे कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी एकत्रित जमले होतो, अशी माहिती आरोपींनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविकांत कोळी करीत आहेत.
Related
Articles
पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी
14 May 2025
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
13 May 2025
महिलेची ऑनलाईन फसवणूक
15 May 2025
तंत्रशिक्षणातून कुशल कामगारांची निर्मिती
11 May 2025
युद्धबंदीनंतरही हरयानात ‘ब्लॅकआऊट’
12 May 2025
शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
14 May 2025
पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी
14 May 2025
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
13 May 2025
महिलेची ऑनलाईन फसवणूक
15 May 2025
तंत्रशिक्षणातून कुशल कामगारांची निर्मिती
11 May 2025
युद्धबंदीनंतरही हरयानात ‘ब्लॅकआऊट’
12 May 2025
शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
14 May 2025
पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी
14 May 2025
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
13 May 2025
महिलेची ऑनलाईन फसवणूक
15 May 2025
तंत्रशिक्षणातून कुशल कामगारांची निर्मिती
11 May 2025
युद्धबंदीनंतरही हरयानात ‘ब्लॅकआऊट’
12 May 2025
शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
14 May 2025
पाकिस्तानने लक्ष्मण रेषा ओलांडू नये : मोदी
14 May 2025
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
13 May 2025
महिलेची ऑनलाईन फसवणूक
15 May 2025
तंत्रशिक्षणातून कुशल कामगारांची निर्मिती
11 May 2025
युद्धबंदीनंतरही हरयानात ‘ब्लॅकआऊट’
12 May 2025
शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
14 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?