E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अमृतसरमध्ये व्यापारपेठा बंद
Wrutuja pandharpure
26 Apr 2025
पहलगाम हल्ल्याचा निषेध
अमृतसर
: पंजाबमधील अमृतसर येथे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. त्या अंतर्गत शनिवारी व्यापारपेठा बंद ठेवण्यात आल्या. या वेळी मोर्चा काढून हल्ल्याचा निषेध केला. बाजारपेठ ते जुन्या शहरातील भींतीपर्यंत काढलेल्या मोर्चात व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमृतसर व्यापारी संघ आणि अन्य संघटनांनी बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.११ खासगी शाळा देखील बंद ठेवल्या होत्या. पेट्रोल पंप, भाजीपाला आणि दुग्ध व्यावसायिक, औषध आणि अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आले होते. राज्य परिवहन आणि रेल्वसेवा पूर्ववत सुरू होती. बंदमुळे स्थानिक बससेवेची गती मंदावली होती. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पंजाबमधील विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फुर्तपणे बंद पाळून पहलगाम हल्ल्याचा निषेध स्वयंपुर्तीने केला. त्यात नागरिक, व्यापारी, शाळा यांनी भाग घेतला होता.
Related
Articles
अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री
15 May 2025
किरकोळ महागाई वाढीचा दर कमी
14 May 2025
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025
पर्यावरणाचा र्हास करणार्यांविरोधात प्रशासनाकडून कडक कारवाई : डुडी
11 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025
बर्ट्रान्ड रसेल आणि निरीश्वर वाद
17 May 2025
अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री
15 May 2025
किरकोळ महागाई वाढीचा दर कमी
14 May 2025
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025
पर्यावरणाचा र्हास करणार्यांविरोधात प्रशासनाकडून कडक कारवाई : डुडी
11 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025
बर्ट्रान्ड रसेल आणि निरीश्वर वाद
17 May 2025
अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री
15 May 2025
किरकोळ महागाई वाढीचा दर कमी
14 May 2025
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025
पर्यावरणाचा र्हास करणार्यांविरोधात प्रशासनाकडून कडक कारवाई : डुडी
11 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025
बर्ट्रान्ड रसेल आणि निरीश्वर वाद
17 May 2025
अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री
15 May 2025
किरकोळ महागाई वाढीचा दर कमी
14 May 2025
भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका
12 May 2025
पर्यावरणाचा र्हास करणार्यांविरोधात प्रशासनाकडून कडक कारवाई : डुडी
11 May 2025
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त
13 May 2025
बर्ट्रान्ड रसेल आणि निरीश्वर वाद
17 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?