E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
खासगी बालवाड्यांची नोंदणी बंधनकारक
Wrutuja pandharpure
26 Apr 2025
सात दिवसांची मुदत
पुणे
: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या आकृतीबंधातील पहिली पाच वर्ष म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची तीन वर्ष (वयोगट ३ ते ६ वर्ष) तसेच इयत्ता पहिली आणि दुसरी (वयोगट ६ ते ८ वर्ष) यांचा समावेश आहे. या पाच वर्षाच्या टप्प्याला पायाभूत सुविधा स्तर म्हणून संबोधण्यात आले आहे. सध्या ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या तसेच शाळेला जोडून असलेल्या पूर्व प्राथमिक वर्ग आणि खासगी पूर्व प्राथमिक वर्गातून शिक्षण दिले जात आहे.
तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणार्या राज्यातील खासगी शिक्षण केंद्रांना त्यांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या केंद्रांना त्यांची सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापन, विद्यार्थी संख्या, केंद्रात उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माहितीची नोंद ’प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल’ वर करायची आहे. त्यासाठी या संस्थांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या आकृतीबंधातील पहिली पाच वर्ष म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची तीन वर्ष (वयोगट ३ ते ६ वर्ष) तसेच इयत्ता पहिली आणि दुसरी (वयोगट ६ ते ८ वर्ष) यांचा समावेश आहे. या पाच वर्षाच्या टप्प्याला पायाभूत सुविधा स्तर म्हणून संबोधण्यात आले आहे. सध्या ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या तसेच शाळेला जोडून असलेल्या पूर्व प्राथमिक वर्ग आणि खासगी पूर्व प्राथमिक वर्गातून शिक्षण दिले जात आहे.
शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अंगणवाड्या, बालवाड्या यांची नोंदणी महिला आणि बालविकास विभागाकडे आहे. मात्र, खासगी पूर्व प्राथमिक वर्गांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण देणार्या पूर्व प्राथमिक शिक्षण केंद्राची नोंदणी बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या केंद्रांची नोंद झाल्यास त्याची एकत्रित माहिती राज्य, जिल्हा स्तरावर पालकांना उपलब्ध होणार आहे. सरकारने नोंदणीची सुविधा शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील वेब लिंकमध्ये असलेल्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. याबाबत प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
17 May 2025
अर्थव्यवस्थेसाठी कर व्यावसायिकांचे मोलाचे योगदान
11 May 2025
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सीबीएसईकडून अनोखा उपक्रम
11 May 2025
स्मृती मानधना ठरली सर्वाधिक शतके झळकाविणारी जगातील तिसरी फलंदाज
12 May 2025
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात २२ मुलांसह ६० जण ठार
15 May 2025
जपानमध्ये सरावादरम्यान कोसळले हवाई दलाचे विमान

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
3
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
4
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
5
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
6
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा