E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
शेअर बाजार घसरला
Samruddhi Dhayagude
26 Apr 2025
मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ला, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याचे परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर झाले. सेन्सेक्स एक हजाराने तर निफ्टी ३३८ ने घसरला. सेन्सेक्स ७८ हजार ७८० तर निफ्टी २४ हजारच्या पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्स १ हजार ४ तर निफ्टी ३३८ ने घसरला देशातील सर्वात मोठी खासगी बँक. अॅक्सिस बँकचे समभाग साडेचार टक्के घसरले. अदानी पोर्ट, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया, पॉवर ग्रिड, एटर्नल, जाजन फायनान्स, एनटीपीसी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टीलचे समभाग घसरले. इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचे समभाग वाढले. गेल्या सात दिवसांत निर्देशांक वाढला होता. सुमारे २९ हजार ५१३ कोटींची परदेशी गुंतवणूक झाली होती.
Related
Articles
मेक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पुलाला धडकले
19 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 May 2025
वाचक लिहितात
19 May 2025
लिची फळाचा हंगाम बहरला
18 May 2025
व्हॉट्सऍप अँप
19 May 2025
मेक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पुलाला धडकले
19 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 May 2025
वाचक लिहितात
19 May 2025
लिची फळाचा हंगाम बहरला
18 May 2025
व्हॉट्सऍप अँप
19 May 2025
मेक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पुलाला धडकले
19 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 May 2025
वाचक लिहितात
19 May 2025
लिची फळाचा हंगाम बहरला
18 May 2025
व्हॉट्सऍप अँप
19 May 2025
मेक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पुलाला धडकले
19 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 May 2025
वाचक लिहितात
19 May 2025
लिची फळाचा हंगाम बहरला
18 May 2025
व्हॉट्सऍप अँप
19 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
2
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
3
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
4
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
5
लोकशाहीचा शत्रू (अग्रलेख)
6
रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा!