E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानात बॉम्बस्फोट; चार सैनिक ठार
Samruddhi Dhayagude
26 Apr 2025
क्वेटा : पाकिस्तानच्या अशांत क्वेटामध्ये सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणार्या वाहनाजवळ शुक्रवारी रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात चार सैनिक ठार तर तीन जण जखमी झाले. स्थानिक पोलिस प्रमुख नवीद अहमद यांनी ही माहिती दिली. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी प्रांतासह देशाच्या इतर भागात सुरक्षा दल आणि नागरिकांना वारंवार लक्ष्य करणार्या बलूच फुटीरतावाद्यांवर संशय येण्याची शक्यता आहे. गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या बॉम्बस्फोटाचा निषेध केला आहे.
बलूचिस्तान हे पाकिस्तानात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या बंडखोरीचे ठिकाण आहे. अमेरिकेने २०१९ मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह अनेक फुटीरतावादी गटांनी या ठिकाणी हल्ले केले आहेत.
Related
Articles
उत्तर प्रदेशात १७ नवजात बालकांचे नामकरण ‘सिंदूर’!
14 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
भारतीय ड्रोन हल्ल्यात सात ठार; सहा जखमी
13 May 2025
पुणे, सातारा, नगर, नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेज अलॅर्ट
15 May 2025
श्रीरामपूरमध्ये १४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका