E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
घरोघरी शोध मोहीम
Samruddhi Dhayagude
26 Apr 2025
श्रीनगर : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची व्यापक मोहीम लष्कर, पोलिस आणि निमलष्करी दलाने संयुक्तपणे अनंतनाग जिल्ह्यात हाती घेतली आहे. त्या अंतर्गते विविध ठिकाणी छापे टाकले जात असून घरोघरी तपासणी आणि चौकशी केली जात आहे संशयितांची चौकशी केली जात आहे.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरिोधात कठोरपणे कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यत १ हजार ५०० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता घरोघरी शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात पोलिस आणि लष्कराचे, निमलष्कराचे जवान यांचा सहभाग मोठा आहे. या माध्यमातून दहशतवाद्यांची पाळेमुळे खोदून काढली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांना आणि त्यांना पाठिंबा देणार्यांना जमिनीत गाडून टाकू, असा इशारा नुकताच दिला होता.
Related
Articles
युद्धादरम्यान इस्रायली सैन्याला ‘एआय’ सेवा पुरवल्या : मायक्रोसॉफ्ट
18 May 2025
धरणातून पाणी सोडण्याची माहिती पालिकेला तीन दिवस आधी मिळणार
15 May 2025
संघर्ष विरामाचा अर्थ
18 May 2025
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पाठवल्याच्या वृत्ताचे चीनकडून खंडन
13 May 2025
रायपूरमध्ये मालमोटार अपघातात १३ ठार
13 May 2025
भारतीय शिष्टमंडळात शशी थरुर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
2
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
3
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
4
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
5
लोकशाहीचा शत्रू (अग्रलेख)
6
रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा!