E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी आणखी पाच जणांना अटक
Samruddhi Dhayagude
25 Apr 2025
कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली असून, अटक केलेल्यांची एकूण संख्या ३०७ झाली आहे.
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज, सुती, धुलियान आणि जंगीपुरी येथे ११ आणि १२ एप्रिल रोजी वक्फ दुरुस्ती कायद्याला विरोध करताना झालेल्या हिंसाचारात जातीय संघर्ष झाला. या दंगलीत तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. हिंसाचाराच्या घटनांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, या पाच जणांचा दंगलीत सहभाग होता आणि आम्ही त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी झियाउल शेखच्या धाकट्या मुलाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो सध्या ओडिशा पोलिसांच्या ताब्यात आहे.
Related
Articles
मंचर एसटी आगाराची अक्कलकोट बस सेवा सुरू
12 May 2025
इराण-अमेरिका यांच्यात अणुकार्यक्रमावर ओमानमध्ये चर्चा
12 May 2025
नेपाळमध्ये भारत व पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर निदर्शने
10 May 2025
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात २२ मुलांसह ६० जण ठार
15 May 2025
गाझातील आश्रयस्थानावर इस्रायलच्या हल्ला; १६ जणांचा मृत्यू
13 May 2025
जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यावर मुनीर यांना फोन
11 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका