E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हल्लेखोरांना धडा शिकवणार
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
नवी दिल्ली : पहलगाम भ्याड हल्ल्यात सहभागी असलेल्यांना लवकरच धडा शिकवला जाईल, असा स्पष्ट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिला. अशा भ्याड हल्ल्यांना भारत घाबरणार नाही. त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ, असेही ते म्हणाले.पहलगाममध्ये विशिष्ट धर्माला लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले. यात अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले. सरकार सर्व आवश्यक ती सर्व पावले उचलेल. हल्लेखोरांना तर शोधून काढूच. पण, पडद्यामागे राहून ज्यांनी घृणास्पद कृत्याचे कारस्थान रचले, त्यांनाही शोधून काढू, अशी ग्वाही राजनाथ यांनी एका कार्यक्रमात देशवासीयांना दिली.
या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी राजनाथ यांनी उच्च स्तरीय अधिकार्यांची बैठक घेतली.या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तीनही दलांचे प्रमुख अनिल चौहान, हवाई दल प्रमुख ए.पी. सिंह, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी आणि नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी संरक्षण सचिव आदी उपस्थित होते. सुमारे तीन तास ही बैठक चालली. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले. यासोबतच, हल्लेखोरांना तातडीने पकडण्याचे आदेश दिले.
या अमानवी कृत्याने संपूर्ण देश अतिशय दु:खात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, अशा सर्व कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे राजनाथ म्हणाले.
Related
Articles
बंधन एएमसीची गिफ्ट सिटीमध्ये ऑपरेशन्सची सुरुवात
12 May 2025
काळवीट शिकार प्रकरणातील अपिलांची २८ जुलैला सुनावणी
17 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!
13 May 2025
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात २२ मुलांसह ६० जण ठार
15 May 2025
बंधन एएमसीची गिफ्ट सिटीमध्ये ऑपरेशन्सची सुरुवात
12 May 2025
काळवीट शिकार प्रकरणातील अपिलांची २८ जुलैला सुनावणी
17 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!
13 May 2025
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात २२ मुलांसह ६० जण ठार
15 May 2025
बंधन एएमसीची गिफ्ट सिटीमध्ये ऑपरेशन्सची सुरुवात
12 May 2025
काळवीट शिकार प्रकरणातील अपिलांची २८ जुलैला सुनावणी
17 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!
13 May 2025
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात २२ मुलांसह ६० जण ठार
15 May 2025
बंधन एएमसीची गिफ्ट सिटीमध्ये ऑपरेशन्सची सुरुवात
12 May 2025
काळवीट शिकार प्रकरणातील अपिलांची २८ जुलैला सुनावणी
17 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
14 May 2025
विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!
13 May 2025
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात २२ मुलांसह ६० जण ठार
15 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार