E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
एसटी महामंडळाचा फुकट्या प्रवाशांना दणका
Wrutuja pandharpure
23 Apr 2025
३७ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल
सातारा
: विनातिकीट प्रवास करणार्याविरोधात एसटी महामंडळाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. वर्षभरात सुमारे ६ भरारी पथकांमार्फत बसेसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये ३७ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
एसटीने विविध सवलत योजना राबविल्या आहेत. शासनाने ७५ वर्षांच्या पुढील नागरिकांना मोफत एसटी प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना ५० टक्के तिकिटामध्ये सवलत देणारी महिला सन्मान योजना सुरु केली. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. महिला सन्मान योजनेमुळे महिलांसोबत पुरुषांची प्रवासी संख्या वाढली आहे. तिकिट न काढता प्रवास करणारेही आहेत. फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी महामंडळाच्या सातारा विभागाने सहा भरारी पथकांमार्फत वर्षभरात विविध मार्गावर एसटी बसेसची तपासणी करण्यात आली. १६९ फुकटचा प्रवास करणार्या प्रवाशांना एसटीच्या तिकीट तपासणीमार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३७ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांना तिकिटाच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी मोठी रक्कम असेल ती रक्कम प्रवाशांना भरावी लागते. त्यामुळे दंडाची दुप्पट रक्कम भरण्यापेक्षा तिकीट काढून प्रवास करावा. मात्र कमी अंतराच्या प्रवासात अनेक प्रवाशी गर्दीच्यावेळी वाहकांना चकवा देतात, असे आढळून आले आहे.
विनातिकीट प्रवासकरणार्या प्रवाशांची संख्या आता कमी झाली असली तरी हा प्रकार पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. प्रवाशांनी तिकीट काढूनच एसटीमधून प्रवास करावा अन्यथा विनातिकीट प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक
Related
Articles
घोडेगाव आणि परिसरात डीजेचा दणदणाट
12 May 2025
भारतीय ड्रोन हल्ल्यात सात ठार; सहा जखमी
13 May 2025
ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
13 May 2025
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
11 May 2025
विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री
16 May 2025
अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू
13 May 2025
घोडेगाव आणि परिसरात डीजेचा दणदणाट
12 May 2025
भारतीय ड्रोन हल्ल्यात सात ठार; सहा जखमी
13 May 2025
ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
13 May 2025
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
11 May 2025
विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री
16 May 2025
अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू
13 May 2025
घोडेगाव आणि परिसरात डीजेचा दणदणाट
12 May 2025
भारतीय ड्रोन हल्ल्यात सात ठार; सहा जखमी
13 May 2025
ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
13 May 2025
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
11 May 2025
विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री
16 May 2025
अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू
13 May 2025
घोडेगाव आणि परिसरात डीजेचा दणदणाट
12 May 2025
भारतीय ड्रोन हल्ल्यात सात ठार; सहा जखमी
13 May 2025
ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
13 May 2025
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
11 May 2025
विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री
16 May 2025
अमृतसरमध्ये विषारी मद्य प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?