E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजय मिसार विशेष सरकारी वकील
Wrutuja pandharpure
23 Apr 2025
शिवशाही बसमधील अत्याचार
पुणे
: स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने वकील अजय मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ फेबु्रवारी रोजी पहाटे एका तरूणीवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला अटक करण्यात आली होती. सध्या गाडे हा न्यायालयीन कोठडीत आहे. या गंभीर गुन्ह्याच्या खटल्यामध्ये प्रभावी न्यायप्रक्रिया पार पाडण्यासाठी वकील अजय मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात होणार आहे.
Related
Articles
घरमालकांनी ४० टक्के सवलतीसाठी अर्ज करावा
11 May 2025
गोसासीमध्ये खंडणीसाठी हॉटेल मालकावर गोळीबार
13 May 2025
पंजाबविरुद्ध दिल्ली सामना पावसाने खोळंबला
09 May 2025
एकदिवसीय क्रिकेटचे महत्त्व
15 May 2025
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल इंग्लंडला जाणार
15 May 2025
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली