E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचे आंदोलन तीव्र
Samruddhi Dhayagude
23 Apr 2025
पश्चिम बंगालच्या शिक्षण सेवा विभागाच्या मुख्यालयाला वेढा
कोलकाता : पश्चिम बंगालमधील नोकरी गमावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यानी मंगळवारी आंदोलन तीव्र केले. त्या अंतर्गत त्यांनी सॉल्ट लेक येथील शालेय शिक्षण सेवा आयोगाच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, सोमवारपासून मुख्यालयाला आंदोलकांनी वेढा घातला आहे.त
राज्यातील शैक्षणिक भरती गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुमारे २६ हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश नुकतेच दिले होते. या संदर्भातील निकाल ३ एप्रिल रोजी जाहीर केला होता. त्यामुळे त्यांनी आंदोलनास सुरूवात झाली. काल आंदोलनाला पुन्हा धार आली आहे. राज्य शालेय सेवा विभागासमोर आंदोलन करण्यात आले. कडक उन्हात विभागाच्या मुख्यालयाला सुमारे दोन हजार आंदोलकांनी घेराव घातला होता. त्यामुळे मुख्यालयातील कर्मचार्यांची गैरसोय झाली. आंदोलकांनी मार्ग रोखले. त्यामुळे त्यांना आत बाहेर करणे अवघड झाले. त्यामध्ये आयोगाच्या अध्यक्ष सिद्धार्थ मुजूमदार यांना देखील आंदोलनाचा फटका बसला आहे. त्या सोमवारी सायंकाळपासून इमारतीत अडकून पडल्या आहेत.
गुणवत्तेवर नियुक्त आणि लाच देऊन नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची यादी आयोगाने जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांची आहे. आमचे आणखी नुकसान होणार नाही, आम्हाला केवळ न्याय हवा आहे.केवळ पोकळ आश्वासने नकोत. आणखी खोटे ऐकणार नाही, असे एका आंदोलकाने सांगितले. मुख्यालयात कोणताही खाद्यपदार्थ यापुढे जाणार नाही. आमच्या विरोधात बळाचा वापर कराल तर याद राखा, आम्ही उन्हात आंदोलन करत असून मुख्यालयात गारव्यात बसलेल्यांना देखींल झळ लागली पाहिजे.
बॅरिकेड्स घालून सुरक्षा वाढवली आहे. पण, कोणताही खाद्यपदार्थ आत जाणार नाही, उपासमारीची झळ संबंधितांना बसल्यानंतर आमच्या व्यथा त्यांना समजतील, असे एका आंदोलकाने सांगितले.
Related
Articles
पुणे विमानतळावर ब्लॅकआउट
11 May 2025
गोळीबारात अधिकार्यासह सहा ठार
11 May 2025
पाकिस्तानचे सहा हवाई तळ उध्वस्त
10 May 2025
अखंड भारताची संधी सरकारने सोडली
14 May 2025
दहावीचा निकाल उद्या लागणार
12 May 2025
इंडोनेशियात स्फोटात १३ जणांचा मृत्यू
13 May 2025
पुणे विमानतळावर ब्लॅकआउट
11 May 2025
गोळीबारात अधिकार्यासह सहा ठार
11 May 2025
पाकिस्तानचे सहा हवाई तळ उध्वस्त
10 May 2025
अखंड भारताची संधी सरकारने सोडली
14 May 2025
दहावीचा निकाल उद्या लागणार
12 May 2025
इंडोनेशियात स्फोटात १३ जणांचा मृत्यू
13 May 2025
पुणे विमानतळावर ब्लॅकआउट
11 May 2025
गोळीबारात अधिकार्यासह सहा ठार
11 May 2025
पाकिस्तानचे सहा हवाई तळ उध्वस्त
10 May 2025
अखंड भारताची संधी सरकारने सोडली
14 May 2025
दहावीचा निकाल उद्या लागणार
12 May 2025
इंडोनेशियात स्फोटात १३ जणांचा मृत्यू
13 May 2025
पुणे विमानतळावर ब्लॅकआउट
11 May 2025
गोळीबारात अधिकार्यासह सहा ठार
11 May 2025
पाकिस्तानचे सहा हवाई तळ उध्वस्त
10 May 2025
अखंड भारताची संधी सरकारने सोडली
14 May 2025
दहावीचा निकाल उद्या लागणार
12 May 2025
इंडोनेशियात स्फोटात १३ जणांचा मृत्यू
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका