E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
सीबीएसई बोर्डाच्या आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या परीक्षा
Samruddhi Dhayagude
25 Jun 2025
नवी दिल्ली : सीबीएसईने २०२६ पासून वर्षातून दोनदा १० वीच्या बोर्डाची परीक्षा घेण्यास मान्यता दिली. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही घोषणा केली. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून CBSE च्या १० वी बोर्डाच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात फ्रेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात या परीक्षा होतील.
पहिल्या टप्प्यात उपस्थित राहणे बंधनकारक
१० वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेला हजर राहणे बंधनकारक आहे तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा पर्याय म्हणून आहे. मुलांचे अंतरिम मूल्यांकन केवळ एकदाच केले जाणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या टप्प्यातील परीक्षेत कमी मार्क मिळाले तर त्याला दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने १० वीच्या वर्गासाठी वर्षातून दोनदा परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली.
का घेतला निर्णय?
CBSE ने हा निर्णय केंद्राचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीवरून घेतला आहे. त्याचा हेतू मुलांवरील मानसिक दडपण आणि तणाव कमी करणे हा आहे. जेणेकरून मुलांना त्यांच्या चूका सुधारण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्याच्या प्रतिभेचे पूर्ण मूल्यांकन एकाच परीक्षेद्वारे करता येत नाही असे बोर्डाचे मत झाले आहे.
Related
Articles
बुमरा दुसरी कसोटी खेळणार : रयान टेन डोशेट
02 Jul 2025
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा
01 Jul 2025
समुद्रात बोट बुडाल्याने चार जणांचा मृत्यू
04 Jul 2025
मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठच निर्णय घेतील : खर्गे
01 Jul 2025
ग्रामपंचायत स्तरावर स्थापणार हवामान केंद्र
29 Jun 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया