E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मणिपुरात निदर्शने सुरुच; दोन पोलिस जखमी
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
इंफाळ : मणिपूरमधील मैतेई संघटना अरामबाई टेंगटोलचे नेते कानन सिंग आणि इतर चार जणांची बिनशर्त सुटका करावी, या मागणीसाठी दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने सुरु आहेत. इंफाळ खोर्यात अनेक जिल्ह्यांत सुरक्षा दलाबरोबर निदर्शकांची झटापट झाली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
सोमवारी रात्री इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुराई लामलोंग भागात चकमकी उडाल्या. त्यामुळे, सुरक्षा दलास जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्या झाडाव्या लागल्या. निदर्शकांनी एक चारचाकी जाळल्याचेही वृत्त आहे. थोबल आणि काकचिंग जिल्ह्यांत निदर्शकांकडून ठिकठिकाणी टायर जाळून रस्ता अडवण्यात आला. दरम्यान, निदर्शकांच्या शोधासाठी पोलिसांसह निमलष्करी दलाने शोध मोहीम हाती घेतली आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील नंबोलमध्ये निदर्शकांबरोबरील चकमकीत दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले, असे अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !